श्रीअरविंद यांनी अध्यात्मशास्त्रामध्ये मोलाची भर घातली आहे. मराठी माणसाला संतसाहित्याची भरभक्कम पार्श्वभूमी लाभलेली आहे, तेव्हा त्याचा श्रीअरविंद तत्त्वज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो, कसा असावा तो आपण येथे विचारात घेणार आहोत.
अभ्यासक डॉ. केतकी मोडक यांनी या विषयाची मांडणी केली आहे.